• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेचा विनयभंग ; भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 7, 2022
in Uncategorized
0

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसचे विवाहितेच्या पती व जेठ यांनी धमकी व शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी एकावर भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भडगाव तालुक्यातील एका गावात ३७ वर्षीय विवाहिता आपल्या पती, सासू व सासऱ्यांसोबत राहायला आहे. सोमवारी ५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता विवाहिता सासू व सासऱ्यांचा जेवणाचा डबा देण्यासाठी जात असतांना गावातील समाधान संजय महाजन याने विवाहितेचा रस्ता आडवून अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेचा पती आणि चुलत जेठ यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याबाबत विवाहितेने भडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी समाधान संजय महाजन याच्या विरोधात भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोहेकॉ पंचशिला निकम करीत आहे.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

श्री गो.से.हायस्कुल येथे सायबर सेक्युरिटी कार्यशाळा संपन्न

Next Post

तरूणीवर अत्याचार ; मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नवरदेवाला चैन पडेना, लग्नाआधीच तरुणीवर अत्याचार

तरूणीवर अत्याचार ; मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प
1xbet russia

 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

July 9, 2026
महिला दिनानिमित्त योग शिबीर, मॅरेथॉन, आरोग्य तपासणी
1xbet russia

ऑपरेशन ‘शोध’मध्ये जळगाव पोलिसांना मोठे यश; ३६ बेपत्ता व्यक्तींना कुटुंबीयांच्या स्वाधीन

July 9, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जिल्ह्यात तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या; एसपी श्रीकांत धिवरे यांचे आदेश

July 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

१० घरफोडी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल; ५ अट्टल गुन्हेगार जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 9, 2026
 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

 ब्रेकिंग : विदगाव पुलावर धावत्या स्विफ्ट डिझायरला भीषण आग; वाहतूक काही काळ ठप्प

July 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon