• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विनापरवाना शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला २१ हजारांचा दंड  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विनापरवाना शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला २१ हजारांचा दंड  

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील दहिगाव येथे विनापरवाना मका खरेदी करतांना सावदा येथील एक व्यापारी मिळून आला आहे. तसेच त्या व्यापाऱ्याची संपुर्ण चौकशी केल्यावर संबधीत व्यापारी व मक्याने भरलेली यावल कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आणून व्यापाऱ्याला सभापती यांनी २१ हजार रुपये दंड वसुल केला आहे. यामुळे यावल तालुक्यात बोगस व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून विनापरवाना धान्य खरेदी केल्यास अशाच प्रकारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांकडून फसवणूक होते, या दृष्टिकोनातून सभापती राकेश फेगडेसह संचालक मंडळ आणि येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाईचे धोरण अवलंबले असून जो कोणी विनापरवाना शेतकऱ्यांचा माल खरेदी करेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या आधीच बाजार समितीने गावोगावी रिक्षा फिरवून लाऊड स्पीकर मधून जाहीर केलेले आहे. तसेच गावातील विकास सोसायटी आणि ग्रामपंचायतमध्ये संचालक मंडळाच्या आदेशावरून नोटीस चिटकवण्यात आली आहे.

याच धर्तीवर दहिगाव येथील चार ते पाच शेतकऱ्यांचा मका सावदा येथील व्यापारी शेख रईस शेख सलीम कुरेशी यांनी चढ्या भावाने खरेदी केला असे स्पष्ट झाले. सदर संबंधित शेतकऱ्यांची सभापती राकेश फेगडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे यांनी संपर्क साधून चौकशी केली. आपल्या मक्याचे पैसे संबंधित व्यापाऱ्याने नगदी दिलेत का असे विचारणा केली असता  त्यांना पैसा मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची फी व विनापरवाना भुसार धान्य खरेदी करणे यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचाऱ्यांनी सदरची गाडी दहिगाव वरून कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे आणून लावली.

तसेच,संबंधित व्यापाऱ्याला सावदा येथून बोलावून बाजार समितीचे सर्व नियम कसे आहेत हे सांगितल. त्यानुसार झालेली चूक लक्षात येताच व्यापारी रईस शेख सलीम कुरेशी यांच्याकडून २१ हजार रुपये दंड वसुल करण्यात आले आहे. मक्याने भरलेली ट्रक वाहन क्रमांक (एमएच ४६ एएफ ५५५४) हा संबंधित व्यापाऱ्याच्या ताब्यात दिला या वरील या वाहनावरील वाहनचालक आणि त्यांच्या सोबत असलेल्या मजुरांचा जबाब नोंदवून घेण्यात आले आहे. सदरच्या या दंडात्मक कारवाईमुळे तालुक्यात विनापरवाना अनधिकृतपणे शेतकरी बांधवांकडून शेतीमालाची खरेदी करणाऱ्या तथाकथित व्यापाऱ्यामध्ये चांगलेच भितीचे वातावरण पसरले आहे .


 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra police
Previous Post

जळगावात डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

तरूणाच्या खिश्यातून १ लाख रुपये भामट्याने लांबविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खिडकीतून शिरत दुचाकी शोरूममधून २५ हजार लांबवले

तरूणाच्या खिश्यातून १ लाख रुपये भामट्याने लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon