• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विकृती : कुत्र्यास क्रूरतेने वागवत दिली फाशी, हैवानावर गुन्हा दाखल  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2023
in Uncategorized
0
लोहारीजवळ व्यापाऱ्याला मारहाण करून रोकड व दागिने हिसकावले

पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील घटना

पारोळा प्रतिनिधी) – तालुक्यातील बहादरपूर येथे एकाने कुत्र्याला दोरीने फाशी देऊन ट्रॅक्टरच्या ट्रालीला बांधून लेंडी नाल्याच्या किनारी फेकून दिले. प्रकरणी पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

बहादरपुर गावी २१ ऑगस्टला दुपारी ४ वाजेच्या सुमारास लेंडी नालाच्या किनारी दुध डेअरीजवळ वडाच्या झाडाखाली संशयित आरोपी दिलीप भिमराव पारधी (रा.बहादरपुर) याने गावातील मोकाट फिरणारा काळ्या रंगाच्या  कुत्र्यास सम्राट कंपनीच्या एका ट्रॉलीवरील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने लटकुन फाशी दिली. तसेच, क्रूरतेने व निर्दयतेने वागवुन मारले होते. यानंतर कुत्र्याला ट्रॅक्टरला बांधून ओढत नेत फेकून दिले.

बहादरपुर गावच्या पोलिस पाटील ज्योती किरण चौधरी (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदिप सातपुते हे करीत आहेत.


 

 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/vikruti-kutryas-krurtene-fashi/
Previous Post

माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांची महाआरती

Next Post

आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान पुष्पक महाजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान पुष्पक महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
1xbet russia

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

March 7, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

मालेगावजवळ भीषण अपघात : मुक्ताईनगरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

March 7, 2026
जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’
1xbet russia

जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’

March 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

March 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon