• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वीजमीटरमध्ये केली छेडछाड : सांगवी गावात महावितरणने ५० मीटर घेतले ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी

यावल तालुक्यात वीज चोरी करणाऱ्यांकडून होणार दंड वसूल

यावल (प्रतिनिधी) :- राज्यभरात महावितरणकडून वीजचोरांविरुद्ध धडक कारवाई केली जात असून याच दरम्यान यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात महावितरणने वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली. ज्यामध्ये काही मीटरमध्ये छेडछाड झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे गावातील ५० वीज मीटर तपाणीसाठी ताब्यात घेतले आहे.

या तपासणीत आढळून आलेल्या संशयीत मीटरची वरिष्ठ पातळीवर तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीतून वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्यास, संबंधित ग्राहकांना वीज युनिट नुसार दंडाची नोटीस दिली जाणार आहे. महावितरणकडून विविध चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत आहे. यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात पथक पोहचून तपासणी केली असून, लवकरच इतर गावांमध्ये देखील कर्मचाऱ्यांच्या वतीने डिजिटल मीटर बसवून जुने मीटर काढण्यात येणार आहे.  राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविली जात आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आजचा संघर्ष हा तुमचा उद्याचा विजय असेल, चिकाटी ठेवा : आ. मंगेश चव्हाण

Next Post

‘कुत्र्याला आवरा’ सांगितल्याच्या रागातून नागरिकांवर महिलेसह गुंडांची दगडफेक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘कुत्र्याला आवरा’ सांगितल्याच्या रागातून नागरिकांवर महिलेसह गुंडांची दगडफेक !

'कुत्र्याला आवरा' सांगितल्याच्या रागातून नागरिकांवर महिलेसह गुंडांची दगडफेक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा नदीचे पाणी कमी होताच वाळूचोरीसाठी माफियांची धडपड
क्राईम

गिरणा नदीचे पाणी कमी होताच वाळूचोरीसाठी माफियांची धडपड

October 25, 2026
वायरमनचा खांबावरून पडून मृत्यू
क्राईम

वायरमनचा खांबावरून पडून मृत्यू

October 25, 2026
जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम
खान्देश

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

October 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गिरणा नदीचे पाणी कमी होताच वाळूचोरीसाठी माफियांची धडपड

गिरणा नदीचे पाणी कमी होताच वाळूचोरीसाठी माफियांची धडपड

October 25, 2026
वायरमनचा खांबावरून पडून मृत्यू

वायरमनचा खांबावरून पडून मृत्यू

October 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon