• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वीज कोसळल्याने तरुण जागीच ठार ; अन्य दोन जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे शिवारातील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) – जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसासह वीज कोसळण्याच्या घटना घटना घडत असून आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाल्याने वीज अंगावर पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना उचंदे शिवारात घडली असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शत्रुघ्न काशिनाथ नमायते (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शत्रुघ्न नमायते हा आज दुपारी उचंदे शिवारातील माणिकराव पाटील यांच्या शेतात रोजंदारीने कामावर गेला असता त्यांच्या अंगाव वीज पडल्याने तो जागीच ठार झाला तर शेतमालक माणिकराव पाटील यांचा मुलगा गणेश पाटील व एक अन्य मजुर मुकेश पाटील हे दोघे भाजले गेले‌. संकेत पाटील व अमोल नमायते यांनी जखमींना तातडीने जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले.

मयत शत्रुघ्नच्या पश्चात आई-वडील,भाऊ,पत्नी,एक मुलगा भावेश वय १२, एक मुलगी वेदिका वय ६ असा परीवार आहे.


 

 

Tags: #crime #muktainagar #jalgaon
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी हार्टफुलनेस मेडीटेशन शिबीर

Next Post

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा- अनिकेत पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा- अनिकेत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान
1xbet russia

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon