• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विद्यार्थ्यांसाठी अवकाश तंत्रज्ञानावर व्याख्यानासह प्रदर्शनीचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2023
in Uncategorized
0

अनुभूती इंग्लीश स्कूलमध्ये चांद्रयान महोत्सव

जळगाव (प्रतिनिधी) –  भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे चांद्रयान-३ चंद्रावर २३ ऑगस्टला उतरणार आहे. या ऐतिहासिक अवकाशीय घटनेचे औचित्य साधून अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे २१ व २२ ऑगस्ट दरम्यान अनुभूती चांद्रयान महोत्सवाचे आयोजन केले आहे.

अवकाश तंत्रज्ञान तसेच इस्रो संदर्भात व्याख्यानांचे आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्पेस मॉडेल चे प्रदर्शनसुद्धा यावेळी भरवले जाणार आहे. चांद्रयान महोत्सवानिमित्त खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांचे “अपोलो-११ ते चांद्रयान-३” याविषयावर मानवाच्या चंद्रसफरींचा इतिहास सांगणारे व्याख्यान २१ ऑगस्ट ला सकाळी १०.३० वाजेला अनुभूती इंग्लीश मिडीअम प्रायमरी स्कूल येथे  आयोजित केले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुभूती स्कूलच्या संचालिका  निशा अनिल जैन असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या दिवशी २२ ऑगस्टला  सकाळी १०.३० वाजेला अमळनेर येथील वक्ते विजयसिंह पवार यांचे “अवकाशावर बोलू काही” याविषयावर व्याख्यान अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूल सेकंडरी येथे आयोजीत केले आहे. याप्रसंगी कुतूहल फाउंडेशनचे महेश गोरडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. असे अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी कळविले आहे.


 

Tags: #jain anubhuti shool news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/vidyarthansathi-avkash-tatradyan/
Previous Post

डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी महाविद्यालयात रेडक्रॉस सोसा.शाखेची स्थापना

Next Post

चोरट्यांची हिम्मत वाढली, पोलिसाच्या डोक्यात टॉमी मारून केले जखमी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चौघांच्या मारहाणीत एकाचे नाक फ्रॅक्चर

चोरट्यांची हिम्मत वाढली, पोलिसाच्या डोक्यात टॉमी मारून केले जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon