• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोरट्यांची हिम्मत वाढली, पोलिसाच्या डोक्यात टॉमी मारून केले जखमी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2023
in Uncategorized
0

पाचोरा शहरातील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) – येथे जारगाव चौफुली रस्त्यावर एक चोरटा चोरी करून पळत असताना गस्तीवरील पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला  पकडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याने लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दिलीप पाटील आणि पोलीस नाईक सचिन पवार हे शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास  गस्तीवर होते. संशयित आरोपी अशोकसिंग ईश्वरसिंग बावरी (वय-२२, रा. मलकापूर) हा जारगाव चौफुली परिसरात  चोरी करून पळत होता. दरम्यान पोलिसांनी त्याचा पाठलाग केला व त्याला पकडले.

दरम्यान संशयित आरोपी अशोकसिंग बावरी याने पळून जाण्याच्या इराद्याने पोलीस कर्मचारी सचिन पवार यांच्यावर लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. यासंदर्भात पोहेकॉ दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोकसिंग ईश्वरसिंग बावरी याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ करीत आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/chortyanchi-himmat-vadhli-news/#pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी अवकाश तंत्रज्ञानावर व्याख्यानासह प्रदर्शनीचे आयोजन

Next Post

“सिव्हिल”मध्ये उपचार झाल्यावर कैद्याने चपलेत गांजा नेला लपवून !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

"सिव्हिल"मध्ये उपचार झाल्यावर कैद्याने चपलेत गांजा नेला लपवून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

मेहरूण परिसरामधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

संत मुक्ताबाई मंदिर परिसरातून लोखंडी आसारी चोरी; दोघांविरुद्ध गुन्हा

June 23, 2026
शिवसेना शिंदे गटाचे ८ उमेदवार जाहिर, नाशिक, ठाणे, यवतमाळमध्ये सस्पेन्स कायम
1xbet russia

नाशिक पराभवानंतर शिंदे गटाचा संताप; भाजपवर विश्वासघाताचा आरोप

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

मेहरूण परिसरामधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon