• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्यापीठात १६ रोजी हवामान बदल विषयावर वेबिनार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2022
in खान्देश, जळगाव
0
विद्यापीठातील पर्यवेक्षक दिलीप पाटीलच्या हकालपट्टीची ६५ सुरक्षा रक्षकांची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेदरम्यान ‘हवामान बदल’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

वेबिनारचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र- कुलगुरु प्रा.डॉ.एस.टी.इंगळे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे हे राहणार असून पुणे येथील सेंटर फॉर एन्व्हारमेंट एज्युकेशनचे प्रोग्राम डायरेक्टर सतिश आवटे मार्गदर्शन करणार आहेत. वेबिनारचे मुख्य आयोजक विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर, युनिसेफच्या संवाद विशेषतज्ज्ञ स्वाती मोहपात्रा, माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये तर सहआयोजक डॉ.विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे हे आहेत.

हा राज्यस्तरीय वेबिनार झूम अॅपवर घेण्यात येणार आहे. वेबिनार सर्वासाठी नि:शुल्क असून यात सहभागी होण्यासाठी झूम आयडी 9423490044 व mcj111 हा पासवर्ड वापरून लॉगिन करता येईल. वेबिनारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मुख्य आयोजक तथा विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर यांनी केले आहे.


 

 

Tags: #nmu #bahinabaividyapith #jalgaon #education
Previous Post

यावल तालुक्यात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक

Next Post

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

वाघूरची वीज वाहिनी दुरुस्तीमुळे जळगावकरांचा पाणीपुरवठा १ दिवस लांबणीवर; मनपाकडून नवे वेळापत्रक जाहीर

July 2, 2026
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता
1xbet russia

फैजपुरात धक्कादायक घटना; ७० वर्षीय वृद्धेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अवघ्या दोन तासांत बेड्या

July 2, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

वाघूरची वीज वाहिनी दुरुस्तीमुळे जळगावकरांचा पाणीपुरवठा १ दिवस लांबणीवर; मनपाकडून नवे वेळापत्रक जाहीर

July 2, 2026
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

फैजपुरात धक्कादायक घटना; ७० वर्षीय वृद्धेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अवघ्या दोन तासांत बेड्या

July 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon