• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वेतन आयोगाचा फरक मिळण्यासाठी सफाई कामगारांचे आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
वेतन आयोगाचा फरक मिळण्यासाठी सफाई कामगारांचे आंदोलन

जिल्ह्यातील २१ ऑगस्टपासून काम बंद आंदोलनाचा इशारा

जळगाव (प्रतिनिधी) : नगरपालिका व राज्यातील महानगरपालिकांमध्ये सफाई कामगारांना सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळालेला असताना जळगाव महापालिकेत अद्यापपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे १६ ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार असून दि. २१ ऑगस्टपासून काम बंद करण्याचा इशारा सफाई कामगारांनी दिला आहे. याबाबत सफाई कामगारांनी मंगळवारी महापालिकेत आंदोलन करत आयुक्तांना निवेदन दिले आहे.

शासनाने महापालिकेत कार्यरत व निवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू केला आहे. राज्यात हप्त्याच्या रकमा वितरीत झाल्या, मात्र जळगाव मनपात सातत्याने निवेदने, आंदोलने देऊनही पहिला हप्ता देखील दिला नाही. मुलांचे शिक्षण, घराचे हप्ते, घर संसार यामुळे कामगारांची मोठी कसरत होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांच्या नेतृत्वात मंगळवारी महापालिका प्रवेशद्वाराजवळ मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.

Tags: #crime#jalgaon
Previous Post

किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण

Next Post

‘लज्जा’ आत्मशुद्धतेचा एक मार्ग – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

‘लज्जा’ आत्मशुद्धतेचा एक मार्ग - परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!