• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्तव्य करताना विजेचा शॉक लागून वायरमन जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2024
in क्राईम, जळगाव
0
कर्तव्य करताना विजेचा शॉक लागून वायरमन जखमी

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) :- विजेच्या खांबावर काम करताना शॉक लागून वायरमन जखमी झाल्याची घटना वरणगाव येथे घडली. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

रोशन निवृत्ती चौधरी (वय ३०) हा बाह्यस्त्रोत कर्मचारी वायरमन नदिम बादशहा काझी (वय ३१) यांच्यासह खिडकी वाडा डिपीवर सोमवारी काम करीत होते.  तेव्हा रोशन इन्व्हर्टरचा बॅक करंट लागून खांबावरून खाली पडला. रोशन चौधरी यांच्या उजव्या हाताला जबर मार लागून हात फॅक्चर झाला असुन त्याचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वीज पुरवठा खंडित असल्यावर सुद्धा इन्व्हर्टरचा बॅक करंट खांबावर येत असतो. सदर अपघात हा याच घटनेत झाला असून दैव बलवत्तर म्हणून तरुणाला केवळ दुखापत झाली, अशी माहिती नागरिकांकडून मिळाली.


 

 

Tags: #busawal crime news #maharashtra
Previous Post

खून झाल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती, एकाला अटक

Next Post

मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा, आता काळजीवाहू मुख्यमंत्री !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा, आता काळजीवाहू मुख्यमंत्री !

मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा, आता काळजीवाहू मुख्यमंत्री !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

March 18, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

मोबाईल नंबर हॅक करून साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

March 18, 2026
लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे
1xbet russia

लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

स्टॅम्प पेपरसाठी ५०० रुपयांची जादा मागणी करणाऱ्या वेंडरसह भाऊदेखील एसीबीच्या जाळ्यात

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

March 18, 2026
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

मोबाईल नंबर हॅक करून साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon