• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लोक चित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

पु.ना.गाडगीळ ॲण्ड सन्स यांच्या कलादालनात वारली चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील भुसावळ शहरातील चित्रकार रमाकांत भालेराव यांचे वारली चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव येथील पु.ना. गाडगीळ अँड सन्स येथील कला दालनामध्ये सोमवार दि. १६ मार्च रोजी संपन्न झाले . या प्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांचे हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.

यावेळी प्रसिद्ध रंगकर्मी शंभू पाटील, भारत विकास परिषदेचे देवगिरी प्रांताचे संपर्क सचिव योगेश मांडे, बिपिन शाह व व्यवस्थापक गिरीश डेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, लोक चित्रकला आणि चित्रकला या कला शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांची कला वृद्धिंगत होण्यास मदत होईल .या कलेचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल. यावेळी बोलताना शंभू पाटील यांनी  वारली चित्रकला शैली याबद्दल आपले वक्तव्य के.ले यात काळानुरूप वारली चित्रकलेची शैली कशी बदलत आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. सर्व मान्यवरांनी प्रदर्शन पाहिल्यानंतर चित्रकार रमाकांत भालेराव यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राजेश्री देशमुख यांनी केले. यावेळी भुसावळ येथील रंगकर्मी आणि चित्रकार अनिल कोष्टी, नृत्यशिक्षीका चारू भालेराव, संपदा भुरे,  सन्मुख चोरडिया आदि रसिक उपस्थित होते . हे प्रदर्शन दिनांक ३० मार्च पर्यंत बुधवार  वगळता सकाळी साडेदहा ते सायंकाळी आठ पर्यंत दररोज खुले राहणार आहे. तरी सर्व जळगाव मधील रसिक प्रेक्षकांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन चित्रकार रमाकांत भालेराव यांनी केले आहे.


 

 

Tags: dipmala kale madam news
Previous Post

स्टॅम्प पेपरसाठी ५०० रुपयांची जादा मागणी करणाऱ्या वेंडरसह भाऊदेखील एसीबीच्या जाळ्यात

Next Post

मोबाईल नंबर हॅक करून साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

मोबाईल नंबर हॅक करून साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon