जळगाव ( प्रतिनिधी ) – वासुदेव जोशी तरुण मित्र मंडळ व वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्थे च्या वतीने शहरातील जोशी कॉलनी येथे शिव जयंती सोहळा जल्लोषाने साजरा करण्यात आला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती, प्रतिमेचे पुजन आणि पुष्पहार अर्पण करुन महाराजांना नमन करण्यात आलें वासुदेव जोशी समाजातील थोर -ज्येष्ठ, तरुण आणि महिलां या कार्यक्रमास उपस्थिती होते तसेंच त्यांच्या हस्ते महाराजांची आरती हि करण्यात आली या कार्यक्रमाला समाज सेवक प्रकाश भाऊ बालानी, पंच मंडळ किरण मोरकर संतोष जोशी, अरुण जोशी, भिकन भोजने, अनिल जोशी,व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष.. अनंत जोशी, सचिव भिकन जोशी,विशाल जोशी,निखिल जोशी, सचिन कानडे, दिलीप जोशी,स्वप्नील जोशी ,कृष्णा जोशी , मोहित मोरकर , रोहन, महेंद्र जोशी, अर्जुन जोशी, अनुप जोशी, गजानन ठाकरे,जयेश जोशी, यश जोशी यांची उपस्थिती होती.