• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणीने राहत्या घरी घेतले विषारी औषध : उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
तरुणीने राहत्या घरी घेतले विषारी औषध : उपचारादरम्यान मृत्यू

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे एका तरुणीने दि. २ रोजी दुपारी १ वाजता विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, उपचार सुरु असताना आज सकाळी १०. ३० वाजता तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

ख़ुशी चिंधू चांदणे (वय १९, रा. वरणगाव ता. भुसावळ) असे मयत तरुणीचे नाव आहे. आई,वडील, काका यांच्यासह ती राहत होती. तिचे शिक्षण सुरु असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. (केसीएन)दरम्यान, शुक्रवारी दि. २ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास खुशीने राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

तेथून तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. (केसीएन)प्रसंगी पोलिसांनी घटनेची माहिती जाणून घेतली. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

अपघातातील जखमी तरुणाची २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज अपयशी

Next Post

पाण्यात खेळताना तीन बालकांचा मृत्यू, दोघे बचावले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाण्यात खेळताना तीन बालकांचा मृत्यू, दोघे बचावले

पाण्यात खेळताना तीन बालकांचा मृत्यू, दोघे बचावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon