• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
धावत्या रेल्वेतून पडलेल्या तरुणाची ओळख पटली

वरणगाव पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरणगाव शहरातील तिरंगा सर्कल चौक परिसरातून अवैधपणे वाळू वाहतूक करणारे डंपरवर गुरूवारी दि. ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी एका संशयिताला वरणगाव पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव शहरातील तिरंगा सर्कल चौक परिसरातून विना परवाना अवैधपणे मध्यरात्री डंपरमधून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वरणगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाली. (केसीएन) त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गुरुवारी दि. ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास पथकाने तिरंगा सर्कल चौकात कारवाई करत डंपर क्रमांक (एमएच १९ वाय २३१६) हा पकडला. चालकाला वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यानुसार पोलीस पथकाने वाळूने भरलेला डंपर हा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन गुमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राहुल सुकलाल भोई (वय-२८, रा. भोई नगर, भुसावळ), तुषार नेरकर आणि भटू नेरकर (दोन्ही रा. जळगाव) या तिघांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात राहुल भोई याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रेमचंद सपकाळे करीत आहे.


 

 

Tags: #crimevarangaon
Previous Post

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Next Post

महाविद्यालयातून चोरटयांनी लांबविले ५३ हजारांचे साहित्य

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

महाविद्यालयातून चोरटयांनी लांबविले ५३ हजारांचे साहित्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon