• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मविआच्या दोन्ही उमेदवारांचा उद्या दाखल होणार अर्ज 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मविआच्या दोन्ही उमेदवारांचा उद्या दाखल होणार अर्ज 

पायी रॅलीद्वारे होणार जोरदार शक्तिप्रदर्शन 

जळगाव (प्रतिनिधी) : महाविकासआघाडीचे जळगाव व रावेर लोकसभेचे दोन्ही उमेदवार बुधवारी दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, संजय राऊत, संजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत.
महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघात करण पवार पाटील हे उमेदवार असून रावेर मतदारसंघात श्रीराम पाटील हे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार त्यांच्या मतदारसंघात जोरदार प्रचार करीत आहेत. विधानसभानिहाय प्रचार सभा देखील जोरदार सुरु आहेत. तसेच, विविध गावागावात, शहरात उमेदवारांचे प्रचारफेरी देखील धडाका लावत आहेत. आता नामनिर्देशन अर्ज भरण्याची वेळ सुरू झाली असून महाविकासआघाडीचे दोन्ही उमेदवार करण पवार पाटील व श्रीराम पाटील हे बुधवारी दि. २४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
अर्ज भरण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, खा. संजय सावंत हे उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. जयंत आव्हाड हे उपस्थिती देणार आहेत. शिवतीर्थ मैदानातून नामांकन भरण्यासाठी रॅली निघणार असून रॅलीत शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थिती देणार आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थिती देणार आहेत.


 

 

Tags: #jalgaon karan pawar #ubhatha shivsena #sharad pawar rashtravadi #maharashtrahttps://kesariraj.com/varisht-netyanchya-upsthitit-mviaa/
Previous Post

लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मेगा रिचार्ज प्रकल्प दहा वर्षांपासून अपूर्णच

Next Post

पित्यासह भावाचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेपेची शिक्षा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पित्यासह भावाचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेपेची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
Uncategorized

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

May 6, 2026
जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय
1xbet russia

जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय

May 6, 2026
प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची
1xbet russia

प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची

May 6, 2026
शिरसोली बारी समाज विद्यालयाची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायम; निकालात विद्यार्थिनींचा डंका
1xbet russia

शिरसोली बारी समाज विद्यालयाची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायम; निकालात विद्यार्थिनींचा डंका

May 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

May 6, 2026
जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय

जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय

May 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon