• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलेवर किरकोळ कारणावरून चाकूने वार करून केले गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

एरंडोल तालुक्यातील धारागीर येथील घटना

एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील धारागिर येथे एकाने विनाकारण महिलेवर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी फकिरा दशरथ भिल याने कारण नसताना जिजाबाई रमेश भील (वय ४०) या महिलेच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला व उजव्या हाताच्या पंजावर चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना ४ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ही महिला घरासमोर असताना ही घटना घडली. जखमी महिलेला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांचा जबाब घेतल्यानंतर एरंडोल पोलिसांनी फकिरा भील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पो.नि. सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक मुकेश अमोदकर, योगेश जाधव, संतोष चौधरी, राजेश पाटील तपास करत आहेत.


 

 

Tags: #crimeerandol
Previous Post

प्रतिबंधित पान मसाल्याच्या साठ्यावर छापा : ७९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

हातपंप वीजपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांना ४६ वर्षांनी मिळाला न्याय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हातपंप वीजपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांना ४६ वर्षांनी मिळाला न्याय

हातपंप वीजपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांना ४६ वर्षांनी मिळाला न्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला
1xbet russia

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये व्यापाऱ्याकडून सव्वा लाखांची खंडणी वसूल

April 11, 2026
भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान
1xbet russia

भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान

April 11, 2026
पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू
1xbet russia

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

डॉ. आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला

April 11, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेरमध्ये व्यापाऱ्याकडून सव्वा लाखांची खंडणी वसूल

April 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon