• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वंदे मातरम @१५० दिनदर्शिकेचे ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रकाशन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वंदे मातरम @१५० दिनदर्शिकेचे ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रकाशन

भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ केतकी पाटील यांची निर्मिती

जळगाव ( प्रतिनिधी ) – भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रमंत्राला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने, भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकीताई पाटील यांनी निर्मित केलेल्या ‘वंदे मातरम @१५०’ विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन आज करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते जळगाव येथील जी.एम. फाउंडेशनमध्ये शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी हा सोहळा उत्साहात पार पडला.

याप्रसंगी व्यासपीठावर नामदार गिरीश भाऊ महाजन, आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश दादा चव्हाण, डॉ राजेंद्रजी फडके, माजी महापौर नितीनजी लढा,  जळगाव महानगरचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जळगाव जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी, भाजपा जळगाव जिल्हा पूर्व च्या सरचिटणीस डॉ केतकी पाटील, पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ना.गिरीश भाऊ महाजन म्हणाले की, वंदे मातरम हे गीत आजही प्रत्येकामध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करते.  देशाच्या प्रगतीसाठी आणि संरक्षणासाठी एकजूट राहण्याची प्रेरणा या गीतातून मिळत असून या गीताबद्दल आणि त्यावेळी घडलेल्या परिस्थीबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न या दिनदर्शिकेतून करण्यात आला असून प्रत्येक घरासाठी ही दिनदर्शिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगत ना.गिरीश महाजन यांनी कौतुक केले.या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंदे मातरम ची ऊर्जा घराघरात पोहचविण्यासाठी निर्मिती

वंदे मातरम हे केवळ शब्द नसून भारतीयांची ऊर्जा आहे. स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरम मुळे स्फुरण आले. या राष्ट्रीय मंत्राला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने ही ऊर्जा घराघरात पोहोचवण्या साठी दिनदर्शिकेची निमिती करण्यात आली आहे.

डॉ केतकी पाटील,

जिल्हा सरचिटणीस, भाजप जळगाव जिल्हा पूर्व.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatgirish mahajanchaya haste prakashanvande matram@150 dindarshikeche na
Previous Post

भाजपात अपेक्षित बंड होणार का थंड ? निष्ठावंत कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे नेत्यांचे प्रयत्न सुरू

Next Post

विवाहितेवर दुसऱ्या पतीने केला फॅक्टरी, हॉटेलमध्ये बलात्कार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

विवाहितेवर दुसऱ्या पतीने केला फॅक्टरी, हॉटेलमध्ये बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon