• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सुरळीत वाळू वाहतुकीसाठी ५० हजारांची लाच मागणारा हवालदार जाळ्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
सुरळीत वाळू वाहतुकीसाठी ५० हजारांची लाच मागणारा हवालदार जाळ्यात

जळगावच्या एसीबीच्या पथकाची भडगाव पोलीस स्टेशन आवारात कारवाई

जळगाव (प्रतिनिधी ) ;-वाळू व्यावसायिकांवर दाखल असलेले दोन गुन्हे असतांना सुरळीत वाळू वाहतुकीसाठी २ लाख ६० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५० हजारांची रक्कम स्वीकारतांना भडगाव पोलीस स्टेशनचा हवालदारावर जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज भडगाव पोलीस स्टेशनच्या आवारात लाच स्बविकारतांना अटक केल्याची कारवाई केल्याने जळगावच्या पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

किरण रविंद्र पाटील वय 41, व्यवसाय नोकरी पोलिस हवालदार भडगांव पोलिस स्टेशन असे या हवालदाराचे नाव आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार हे भडगाव येथील रहिवाशी असून त्यांना भडगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत किरण रवींद्र पाटील यांनी
२५ रोजी तक्रारदाराकडे सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी हवालदार किरण पाटील याने तक्रारदार यांचेकडे 2,60,000 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या बाबत तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. तक्रारीची दिनांक 25 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता किरण पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे 2,60,000 रु मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष 50,000/- रुपये लाच रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले . याबाबत भडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल काल झाला होता सत्कार

पोलीस दलात उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल हवालदार किरण पाटील यांचा नुकतेच प्रशस्ती पत्रक देऊन काल २५ जुलै रोजी सत्कार करण्यात आला होता . त्यांनतर लाचलुचपत विभागाच्या पथकाला मिळालेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर लाच स्वीकारतांना रंगेहात पकडल्याची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक. शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक सुहास देशमुख ,पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, पोउपनि. दिनेशसिंग पाटील, पोकॉ. राकेश दुसाने, पोकॉ. अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.

Tags: #crime#jalgaonbhadgaonbribe
Previous Post

शिरसोली बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण सप्ताह

Next Post

अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !
1xbet russia

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न
1xbet russia

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!