• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वैशालीताई सूर्यवंशी यांनी १५० पत्रकारांचा विमा काढून सुरक्षेची घेतली हमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
वैशालीताई सूर्यवंशी यांनी १५० पत्रकारांचा विमा काढून सुरक्षेची घेतली हमी

पाचोऱ्यात संवाद उपक्रम

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील निर्मल सीड्स येथे वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोरा भडगाव मतदार संघातील पत्रकारांशी संवाद साधला.तसेच १५० पत्रकारांचा विमा काढून सुरक्षेची हमीदेखील घेतली.

कार्यक्रमात अरुण पाटील, गणेश परदेशी, ऍड. अभय पाटील तसेच काही पत्रकारांनी मार्गदर्शन केले. यावेळी वैशालीताई सूर्यवंशी यांनी दिडशे पत्रकारांच्या संरक्षणासाठी अपघात विमा काढलेला असून पत्रकारांची हमी व पत्रकारांना भविष्यात घरकुल योजना व सर्व सुख सुविधा होतील अशा योजना देण्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले. तसेच पत्रकारांनी आपल्या व्यथा मांडल्या. वैशालीताई सूर्यवंशी यांनी पत्रकारांचे बातमीसाठी धावपळ पाहता कामांचे कौतूक केले. पत्रकारांसाठी आश्वासन न देता प्रत्यक्षात विमा काढून त्यांना त्यांच्या सुरक्षेची हमी दिली. सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले. तर आभार गणेश परदेशी यांनी मानले.


 

 

Tags: #pachora vaishalitai suryawamshi news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी कल्पना पाटील यांची निवड

Next Post

भारतीय अवयवदान दिनानिमित्ताने वैद्यकीय विद्यार्थ्यांनी काढली रॅली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भारतीय अवयवदान दिनानिमित्ताने वैद्यकीय विद्यार्थ्यांनी काढली रॅली

भारतीय अवयवदान दिनानिमित्ताने वैद्यकीय विद्यार्थ्यांनी काढली रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon