• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, उमाळा येथे शोककळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, उमाळा येथे शोककळा

जळगाव तालुक्यात जामनेर रस्त्यावर घडली घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील उमाळे गावाजवळ बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता एका भीषण अपघातात तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव-जामनेर रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शरद समाधान पाटील (वय ४०, रा. उमाळे) असे मयत तरुणाचे नाव आहे. शरदच्या पश्चात त्याची आई सुपडाबाई, वडील समाधान, पत्नी आशा, मुलगी केतकी आणि मुलगा मनोज असा परिवार आहे. शेती करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. (केसीएन)नेहमीप्रमाणे बुधवारी शरद पाटील शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. सायंकाळी शेतातून दुचाकीने घरी परतत असताना जळगाव-जामनेर रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, शरद पाटील गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळले.

अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेतील शरद पाटील यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती मृत घोषित केले. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने पाटील कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. रुग्णालयात त्यांनी एकाच आक्रोश केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे शुक्रवारी आयोजन

Next Post

दुर्दैव… वादळवाऱ्यामुळे झोपडीवर झाड कोसळून महिला ठार; ४ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुर्दैव… वादळवाऱ्यामुळे झोपडीवर झाड कोसळून महिला ठार; ४ जखमी

दुर्दैव... वादळवाऱ्यामुळे झोपडीवर झाड कोसळून महिला ठार; ४ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  
Uncategorized

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  

June 15, 2025
खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी
1xbet russia

खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी

June 15, 2025
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

बसस्थानकात पर्स लांबविणाऱ्या संशयित महिलेची कोठडीत रवानगी

June 15, 2025
घरांवर वीज कोसळली, वाहनांसह वस्तूंचे नुकसान
1xbet russia

शेतीकाम करताना वीज कोसळली, बालकासह ३ ठार, १ जखमी

June 15, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  

संगीताची मैफल: ‘मृगस्वर’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली!  

June 15, 2025
खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी

खिर्डी खुर्द विद्या विकास मंडळाच्या निवडणुकीत सरस्वती पॅनल विजयी

June 15, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon