• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पिता गंभीर, १३ वर्षीय मुलगा ठार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पिता गंभीर, १३ वर्षीय मुलगा ठार !

एरंडोल तालुक्यात पिंपळकोठा येथे झाला अपघात

जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यात पिंपळकोठा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पिता गंभीर जखमी झाला आहे. तर त्यांच्या १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. घटनेबद्दल एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते. तर मुलाच्या मृत्यूप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला प्राथमिक अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रामा किसन चारण (वय ६५, रा. उदयपूर, ता. पंधाना जि. खंडवा, मध्यप्रदेश) असे जखमी इसमाचे नाव आहे. तो उदयपूर येथे पत्नी, ४ मुलांसह राहत होता. मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे.(केसीएन)दरम्यान, सोमवारी दि. ५ मे रोजी रामा चारण व त्यांचा मुलगा अमीर रामा चारण (वय १३) हे दुचाकीने उदयपूर येथून जळगाव जिल्हा मार्गे धुळे येथे कामानिमित्त निघालेले होते. दुपारी १२ वाजता एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठाजवळ त्यांची दुचाकी आली असता अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोन्ही पितापुत्र रस्त्याच्या कडेला झुडपांत फेकले गेले.

यात अमीर चारण याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी रामा चारण यांना व अमीरचा मृतदेह जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.(केसीएन)रामा चारण यांच्यावर प्रथमोपचार झाल्यानंतर संध्याकाळी नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सुरुवातीला अनोळखी म्हणून दोघांची ओळख पोलिसांनी पटविली.स्थानिक एरंडोल पोलिसांनी घटनेची नोंद घेत घटनास्थळी धाव घेतली. तर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात अमीर चारण याचा पंचनामा जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केला.(केसीएन)मंगळवारी शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. या अपघाताची एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली असून धडक देणाऱ्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहे.


 

 

Previous Post

जळगाव तालुक्यात म्हसावदच्या रेल्वे रुळांवर दगड आढळले, पोलिसांकडून तपास सुरु

Next Post

पाचोरा तालुक्यातील घटना उघड : विवाहबाह्य प्रेमातून लग्नाला नकार मिळाल्यामुळे ‘दोघां’ची मुलासह आत्महत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा तालुक्यातील घटना उघड : विवाहबाह्य प्रेमातून लग्नाला नकार मिळाल्यामुळे ‘दोघां’ची मुलासह आत्महत्या !

पाचोरा तालुक्यातील घटना उघड : विवाहबाह्य प्रेमातून लग्नाला नकार मिळाल्यामुळे 'दोघां'ची मुलासह आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon