• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार, एक जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार, एक जखमी

बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी येत असताना अपघात,जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरातील रेमंड चौफुली जवळ भरधाव वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण हा गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान इयत्ता बारावीच्या मंगळवारपासून परीक्षा असून त्याकरिता बैठक व्यवस्था पाहण्यासाठी दोघे तरुण जळगावात येत होते, अशी माहिती मिळाली. घटनेप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहित संजय मोरे (वय २०, रा.उमाळा ता. जळगाव) असे तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, बहिण यांच्यासह राहत होता. फार्मसीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. (केसीएन)दरम्यान उमाळा गावातील गौरव अशोक पाटील (वय १८) याची मंगळवारपासून बारावीची परीक्षा असल्यामुळे जळगावात बैठक व्यवस्था पाहण्यासाठी गौरव सोबत मोहित मोरे हा जळगाव येत होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास हॉटेल जवळ आले असताना मागून धडक दिली.

या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर जोरात पडले. त्यात दोघं गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास मोहित मोरे याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पुढील कार्यवाहीसाठी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अपघाताची मालिका जळगाव शहरात दिसून येत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

समस्यांना उत्तर शोधणाऱ्या युवकांची राष्ट्राला गरज : डॉ. लेकुरवाळे

Next Post

रावेर तालुक्यात तांदलवाडी, सुनोदे, पुरी गोलवाडे परिसरातील १७ वीज मीटर जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रावेर तालुक्यात तांदलवाडी, सुनोदे, पुरी गोलवाडे परिसरातील १७ वीज मीटर जप्त

रावेर तालुक्यात तांदलवाडी, सुनोदे, पुरी गोलवाडे परिसरातील १७ वीज मीटर जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली
1xbet russia

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

April 26, 2026
जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका
1xbet russia

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

April 26, 2026
जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon