• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

जळगावातील घटनेने खळबळ

जळगाव (प्रतिनिधी):- शहरात मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भरदिवसा गोळीबाराची थरारक घटना घडली. वडिलांना झालेल्या मारहाणीचा राग अनावर झाल्याने मुलाने मारहाण करणाऱ्या तिघांवर गावठी कट्ट्यातून २ राऊंड फायर केले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेमुळे शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरकुल चौक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

श्रीराम चौकातील रहिवासी रसाल राठोड (वय ४८) हे मंगळवारी दुपारी नेरीनाका स्मशानभूमीकडून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून मारहाण केली. या मारहाणीत राठोड यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. रसाल राठोड यांनी या घटनेची माहिती तातडीने आपला मुलगा अनिल राठोड याला दिली. वडील जखमी झाल्याचे कळताच अनिल राठोड दुचाकीने घटनास्थळाकडे निघाला. घरकुल चौकात त्याला वडिलांना मारहाण करणारे तिघे संशयित बसलेले दिसले. संतापाच्या भरात अनिलने आपल्या कंबरेला असलेला गावठी कट्टा काढून त्यांच्या दिशेने दोन राऊंड फायर केले. गोळीबाराच्या या आवाजाने परिसरात एकच पळापळ झाली.

घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस आणि एलसीबीचे (स्थानिक गुन्हे शाखा) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. प्रशांत चौधरी, हिमांशु शुक्ला, कृष्णा सूर्यवंशी, अक्षय तायडे यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबार करून फरार झालेला मुख्य संशयित अनिल राठोड याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

रावेर तालुक्यात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या नेत्र शिबीराचा शुभारंभ

March 11, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

March 11, 2026
वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या
1xbet russia

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

March 11, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

रावेर तालुक्यात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या नेत्र शिबीराचा शुभारंभ

March 11, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!