• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातच घेतले विष : उपचारादरम्यान झाला मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातच घेतले विष : उपचारादरम्यान झाला मृत्यू !

जामनेर तालुक्यातील वडगाव येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील वडगाव येथील एका शेतकऱ्याने शुक्रवारी दि. २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतातच विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

मुन्ना उखर्डू बावस्कर (वय ४५, रा. वडगाव ता. जामनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते आई, पत्नी, ३ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन) दरम्यान, वडगाव शिवारात असलेल्या त्यांच्या शेतात मुन्ना बावसकर यांनी शुक्रवारी दि. २१ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९.३० वाजता उपचारासाठी दाखल केले.

अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना दुपारी साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मयत मुन्ना बावस्कर यांनी कर्ज घेतलेले होते. त्या विवंचनेत ते असायचे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी माहिती नातेवाईकांनी दिली. घटनेमुळे वडगाव गावात शोककळा पसरली आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

राष्ट्रहित पाहणे हे देशवासीयांचे मूलभूत कर्तव्य – शांभवी थिटे

Next Post

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत इसमाचा मृत्यू, वृद्ध जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत इसमाचा मृत्यू, वृद्ध जखमी

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत इसमाचा मृत्यू, वृद्ध जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!