• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उस्मानियॉ पार्क येथील तरूणाच्या घरातून ६७ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) :  शहरातील उस्मानिया पार्क परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय तरूणाच्या घराच्या गॅलरीच्या खिडक्या तोडून आत प्रवेश करत घरातून ६७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी १८ मे रोजी मध्यरात्री अडीच वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील उस्मानियॉ पार्क परिसरात अब्दुल करीम अब्दुल रेहमान वय ३१ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पेंटींगचे कामे करून तो आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी १८ मे रोजी मध्यरात्री अडीच वाजता घरातील सर्वजण झोपलेले असता अज्ञात चोरट्यांने तरूणाच्या घराच्या गॅलरीतील खिडकी तोडून घरात प्रवेश करत घरातून ६७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर तरूणाने जळगाव शहर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharathttps://kesariraj.com/usmaniya-park-madhe-chori/
Previous Post

बंद घरातून चोरट्यांनी २२ हजारांचे दागिने चोरले, गुन्हा दाखल

Next Post

तीन मुलांमागे झाली गोंडस मुलगी, मात्र मातेवर क्रूर काळाने घातला घाला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तीन मुलांमागे झाली गोंडस मुलगी, मात्र मातेवर क्रूर काळाने घातला घाला !

तीन मुलांमागे झाली गोंडस मुलगी, मात्र मातेवर क्रूर काळाने घातला घाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

February 15, 2026
खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !
1xbet russia

खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

February 15, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

February 15, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

February 15, 2026
खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon