• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उपचारापेक्षा खबरदारी घेणे महत्वाचे, अन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करणार दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2023
in Uncategorized
0

“नांदेड” पार्शवभूमीवर जळगाव जीएमसीच्या अधिष्ठातांना सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) :- ठाणे, नांदेड व घाटी येथे झालेल्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू तांडवाची पुनरावृत्ती जळगाव शासकीय रुग्णालयात होऊ नये म्हणून उपचारापेक्षा खबरदारी चांगली हा उपक्रम अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांनी राबवावा अन्यथा जळगाव येथे  अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास संपूर्ण यंत्रणेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्य करणाऱ्या शिष्टमंडळाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांना सुद्धा देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र सरकार व शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांची, डॉक्टरांची दिरंगाई, दुर्लक्ष आणि बेदरकारपणा यामुळे महाराष्ट्राच्या जनते च्या जीवाशी खेळ सुरू आहे. हा प्रकार जळगावात घडणार नाही ना अशी भीती वाटू लागली आहे. महाराष्ट्रातले तीन प्रमुख पक्षाचे तीन कॅबिनेट मंत्री जळगाव जिल्ह्यातील असल्याने जळगावला जीव रक्षक औषध साठा, डॉक्टरांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनुष्यबळ अथवा रक्त साठा अभावी कोणाचा मृत्यू होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

समता परिषदेच्या निवेदिता ताठे, मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, एमआयएमचे अध्यक्ष अहमद ,कुलजमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, हूसेनी सेनाचे अध्यक्ष फिरोज शेख, एमपीजेचे अध्यक्ष आरिफ देशमुख, बीवायएफचे अध्यक्ष शीबान फा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा उपाध्यक्ष डॉ. शाकीर, इदगाह ट्रस्टचे सहसचिव अनिस शहा, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, नुरी फाऊंडेशनचे नाजीम शेख, सिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान, मरकज फाउंडेशनचे रफिक शेख, उस्मानियाचे समाजसेवक समीर शेख आदींची उपस्थिती होती.


 

 

Tags: #gmcjalgaon news #maharashtrahttps://kesariraj.com/upcharapekha-khabardari-mhat/
Previous Post

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत डॉ. इकबाल नबी यांना विजेतेपद

Next Post

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon