• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डोंगर कठोरा येथील 12 ग्रा.पं.सदस्य अपात्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2020
in जळगाव
0

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा दणका

जळगाव (प्रतिनिधी) –  यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्रामपंचायतमध्ये एकूण 13 सदस्य निवडून आले होते.सन 2019-20 चे वार्षिक दप्तर तपासणी यावलचे गटविकास अधिकारी व ग्रा.पं.विस्तार अधिकारी यांनी केली असता असे आढळून आले की,सरपंच सुमनबाई इच्छाराम वाघ यांनीच फक्त मुदतीमध्ये शासकीय कराच्या रकमेचा (घरपट्टी) भरणा मुदतीत म्हणजे 90 दिवसाच्या आत केलेला आहे.व उर्वरीत उपसरपंच यांच्यासह 12 सदस्यांनी मुदतीत शासकीय कराच्या रकमेचा (घरपट्टी) भरणा मुदतीत केलेला नसल्याने 12 सदस्यांना अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिले आहे.

सविस्तर वृत्त असे की, सरपंच सुमनबाई इच्छाराम वाघ यांनीच फक्त मुदतीमध्ये शासकीय कराच्या रकमेचा (घरपट्टी) भरणा मुदतीत म्हणजे 90 दिवसाच्या आत केलेला आहे.तर काहि सदस्यांनी आजपावेतो कर भरणा केलेला नसल्याचे आढळून आल्यानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत जळगाव यांच्याकडे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 14 (ह ) प्रमाणे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची दि.3/11/2020 रोजी सखोल सुनावणी करण्यात आली होती. या सुनावणी दरम्यान असे आढळून आले की,
उपसरपंच नितीन भागवत भिरूड, व सदस्य रत्नदिप मुरलीधर सोनवणे, यदुनाथ प्रेमचंद पाटील, प्रीती विनोद राणे, यांनीच अनुक्रमे 96,162,177 दिवस उशिराने कर भरणा केलेला आहे.उर्वरीत सदस्य निसार सरदार तडवी, प्रितम प्रकाश राणे, चंद्रकांत जगन्नाथ भिरूड, शशिकला विजय भिरूड, हलिमा रफिक तडवी, रेखा लुकमान तडवी, हसिना सुपडू तडवी, अनिता मनोहर बाऊस्कर,यांनी आदेश पारीत होईपावेतो कराचा भरणा केलेला नाही. जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतीनिधींचे कराचा भरणा करणे आद्यकर्तव्य असतांनाही आपल्या कर्तव्यात कसुर केला आहे.व लोकप्रतिनिधी यांच्या कडून कराच्या रकमा उशिरा भरणे व भरण्यास टाळटाळ करणे अपेक्षित नसल्याचे निष्कर्ष काढण्यात आला.कराची पावती मिळूनही मुदतीत कर भरणा न केल्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 14 (ह ) प्रमाणे दि.10/12/2020 पासून पुढील सहा वर्षाकरीता 12 सदस्यांना निवडणूक लढविण्यासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.तसेच ज्या सदस्यांनी आजपावेतो कर भरणा केलेला नाही त्यांना मुळ रकमेवर 5 टक्के नोटिस फि, 5 टक्के दंड व संपुर्ण रकमेवर 5 टक्के व्याज आकारणी करून फेर कराची रकमेची पावती देण्याचे आदेश यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना देण्यात आला आहे.सदरचा आदेश आज दि.10 रोजी गुरूवारी पारीत केला आहे.
सरपंच सुमनबाई इच्छाराम वाघ यांनी मुदतीत कर भरणा केल्याने त्यांच्या विरूध्द कोणताही आदेश पारीत करण्यात आला नाही.
अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी अ‍ॅड. हरूल देवरे यांनी केसरीराज ला दिली.


 

 

Previous Post

शहरात उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या गाडीवर पश्चिम बंगालमध्ये दगडफेक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या गाडीवर पश्चिम बंगालमध्ये दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon