• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 16 उमेदवार जाहीर जळगावचे सस्पेन्स कायम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 16 उमेदवार जाहीर जळगावचे सस्पेन्स कायम

बुलढाण्यातून नरेंद्र खेडकर, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, संभाजीनगर चंद्रकांत खैरे लढणार

मुंबई (प्रतिनिधी) :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी पहिल्या फेरीत १६ उमेदवारांची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यात जळगावच्या उमेदवाराचे नाव सस्पेन्स राहिले असून नाशिकसाठी राजाभाऊ वाजे,  बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर तर संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे हे प्रतिस्पर्धी उमेदवाराला तुल्यबळ लढत देणार आहेत.

जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये यवतमाळ वाशिम मतदारसंघातून संजय देशमुख, मावळ मतदार संघातून संजोग वाघेरे पाटील, सांगलीमधून चंद्रहार पाटील, हिंगोली मधून नागेश पाटील आष्टीकर, धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर, शिर्डी मतदार संघातून भाऊसाहेब वाघचौरे, रायगड येथून अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून विनायक राऊत, ठाणे येथून राजन विचारे यांच्यासह परभणी येथून संजय जाधव यांना संधी देण्यात आली आहे.

तसेच मुंबईतील मुंबई ईशान्य मतदारसंघातून संजय दिना पाटील,  मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत तर मुंबई वायव्य मधून अमोल कीर्तीकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणखी दुसऱ्या फेरीत सहा जागांची घोषणा होणार आहे. त्यात जळगावच्या नावाबाबत उत्सुकता लागून राहणार आहे.


 

 

Tags: #MUMBAI SHIVSENA NEWS #MAHARASHTRAhttps://kesariraj.com/udhav-thakre-yachya-shivsena/
Previous Post

हॉटेलात रंग खेळण्यास केली मनाई, वेटरसह एकाला जबर मारहाण

Next Post

ब्रेकिंग, भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक देत झाडावर आदळली : २ जण गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ब्रेकिंग, भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक देत झाडावर आदळली : २ जण गंभीर

ब्रेकिंग, भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक देत झाडावर आदळली : २ जण गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार
1xbet russia

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार

July 10, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

July 10, 2026
जळगावात सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांची मासिक ओपीडी
1xbet russia

जळगावात सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांची मासिक ओपीडी

July 10, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये किरकोळ वादातून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

July 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार

July 10, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

July 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon