• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तृतीयपंथीयांमध्ये निवडणूक विषयक जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2023
in खान्देश, जळगाव
0
नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे

समाजकल्याण विभागाचा उपक्रम

            जळगाव (जिमाका) –  समाज कल्याण सहायक आयुक्त व आय. आर. जी. केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मतदान जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.         या कार्यक्रमात जिल्हाभरातील मोठ्या संख्येने तृतीयपंथीय व्यक्तींचा सहभाग होता. मतदार जनजागृतीसाठी उपस्थित तृतीयपंथीय व्यक्तींच्या माध्यमातून ‘माझे मत – माझे भविष्य, मतदार राजा जागा हो – लोकशाहीचा धागा हो, नर असो वा नारी‌ – मतदान ही सर्वांची जबाबदारी, आपल्या मताचे दान- आहे लोकशाहीची शान, नवे वारे नवी दिशा -‌मतदानच आहे उद्याची आशा’ अशा विविध घोषणांच्या माध्यमातून तृतीयपंथीय व्यक्तींमध्ये  मतदानाप्रती जनजागृती करण्यात आली.

अॅड. भारती भालेराव, समाज कल्याण तालुका समन्वयक जितेंद्र धनगर, महेंद्र पाटील, तृतीयपंथीय प्रतिनिधी भरत जोगी यांनी तृतीयपंथीयांमध्ये कायदेविषयक जनजागृती केली. तृतीयपंथीय समुदायामध्ये आप-आपल्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी नव्याने मतदान नोंदणी करणे, मतदानाप्रती तृतीयपंथीय व्यक्तींमध्ये उत्साह निर्माण होणे बाबत उपस्थित तृतीयपंथीय व्यक्तींना आवाहन करण्यात आले. तसेच तृतीयपंथीय समुदायाला लोकशाहीच्या परंपरेचे जतन, निष्पक्षपाती , निर्भयपणे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ दिली.  वय वर्ष १८ पूर्ण केलेल्या भावी मतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी, तालुका समन्वयक व आर.जी.केअर सेंटरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले व परिश्रम घेतले.

Tags: #jalgaon jimaka newshttps://kesariraj.com/trutiypanthiyanmadhe-janjagruti/
Previous Post

नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे

Next Post

शेतातील मोटारीचे कनेक्शन देण्यासाठी लाच घेतांना वीज तंत्रज्ञाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतातील मोटारीचे कनेक्शन देण्यासाठी लाच घेतांना वीज तंत्रज्ञाला अटक

शेतातील मोटारीचे कनेक्शन देण्यासाठी लाच घेतांना वीज तंत्रज्ञाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!