• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

ट्रकमधील साहित्य चोरी करणाऱ्या दोघांना एलसीबीकडून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) – ट्रकमधील साहित्य चोरी करणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि ,  ट्रक मधील सामानाची चोरीचे करण्याच्या जळगाव जिल्हयांत २ घटना घडल्याने पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, पोलीस अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक,रमेश चोपडे, यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, ,यांना सदरचे गुन्हयांतील अज्ञात आरोपी निष्पन्न करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करून सुचना दिल्या. त्याप्रमाणे किरणकुमार बकाले यांनी अमोल देवते, सफी/यूनुस शेख इब्राहिम पाहकों/सुनिल पंडीत दामोदरे, अश्रफीउद्दीन निजामोउद्दीन शेख, जितेंद्र राजाराम पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, अक्रम शेख याकुब, महेश आत्माराम महाजन, संदिप श्रावण सावळे, पोना/किशोर ममराज राठोड, रणजित अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, नितीन प्रकाश बाविस्कर, अविनाश बापुराव देवरे, पोकों/विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडीत पाटील, चापोकॉ/ अशोक पाटील, मुरलीधर बारी अशांचे पथक तयार करुन त्यांचे सोबत पहुर पो.स्टेचे पोउनि श्री. अमोल गर्जे, पोहेको विनय सानप, पोकों/ज्ञानेश्वर ढाकरे अशांनी पहूर पो.स्टे. गु.र.नं. ३०/२०२२ भादंवि क.३७९ या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांची गोपनिय माहिती काढून एक आरोपी
मोबीन अहमद पटेल ४७ रा.भादली ता.जि.जळगाव ह.मु. कोंढवा, पुणे यास पुणे येथून दि.१०/०२/२०२२ रोजी ताब्यात घेवून त्याचे कडून गुन्हयांतील चोरीस गेलेल्या माला पैकी सुमारे १०,लाख रुपयांचा रुपयाचा (अंदाजित) माल हस्तगत करुन करुन त्यास गुन्हयांत अटक केली आहे. गुन्हयांत अटक केलेल्या आरोपी आज दि.१२/०२/२०२२ रोजी गुन्हयांतील चोरीस गेलेल्या पैकी उर्वरीत माल हा त्याचे ओळखीचा इकबाल ऊर्फ इकबाल टेलर अन्वर पटेल वय ४८ रा. रजा कॉलनी, शेरा चौक, जळगाव यांना विकल्याचे सांगितल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आरोपी इकबाल ऊर्फ इकबाल टेलर अन्वर पटेल वय ४८ रा. रजा कॉलनी, शेरा चौक, जळगाव यांचे घरझडतीतून वरील गुन्हयांतील चोरीस गेलेला उर्वरीत माला पैकी ९,लाख (अंदाजित) हस्तगत करून
आरोपीस ताब्यात घेवून पहूर पो.स्टेला हजर केले. सदर गुन्हयांतील असा एकूण १९,००,०००/- रुपये (अंदाजित) हस्तगत करून गुन्हा उघडकिस आणलेला आहे. सदर गुन्हयांतील ताव्यात घेण्यात आलेल्या आरोपी इकबाल ऊर्फ इकबाल टेलर अन्वर पटेल वय ४८ रा. रजा कॉलनी, शेरा चौक, जळगाव यास अधिक विचारपुस करता त्यांनी एमआयडीसी पी.स्टे. ६९२/२०२९ भादंवि क. ३७९ या गुन्हयांची सुध्दा कबुली दिलेली आहे.

 


 

Tags: #jilhapethpolicejalgaon #jalgaon p[olice #crime
Previous Post

बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची परस्पर विक्री

Next Post

शेत जागेत अनधिकृत उभारले रोहित्र

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बाप रे ! चोपड्यात सहा वर्षाच्या चिमुकलीवर धारदार वस्तूने वार

शेत जागेत अनधिकृत उभारले रोहित्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon