जळगावकरांसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय विशेष पॅकेजेस् उपलब्ध
जळगाव (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या दिवसांत आणि येणाऱ्या हिवाळ्याच्या दिवसांसाठी अनेक निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला जावेसे वाटते. धबधबे, झाडी, डोंगर, बर्फ , वाळवंट, ऐतिहासिक वास्तू यांचेसह खाण्याचे विविध पदार्थ यांचा आस्वाद घ्यावासा वाटतो. अशा वेळेला पर्यटकांसाठी “ट्रॅव्हल्स एन जॉय टूर्स” ने विशेष पॅकेजस् आणलेले आहेत. या पॅकेजेसचा जळगावगावातील अनेक पर्यटकांनी लाभ घेण्यासाठी नोंदणी केली आहे.
अगदी कमी खर्चापासून तर लक्झरी सोयी सुविधांपर्यंत मन भरून पाहता येतील एवढी निसर्गरम्य व प्रेक्षणीय स्थळे आपल्याला येथे बुक करता येणार आहेत. यंदा विविध प्रकारचे पॅकेज कंपनीने प्रसिद्ध वीणा वर्ल्ड यांच्यासोबत मिळून आणले आहेत. ट्रॅव्हल एन् जॉय टूर्स कडे एअर तिकीट, पासपोर्ट आणि व्हिसा कन्सल्टन्सी तसेच करन्सी एक्सचेंज, ट्रॅव्हल्स इन्शुरन्स, हनिमून पॅकेजेस सुविधा उपलब्ध आहेत. पर्यटकांनी विविध पॅकेजेसचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सचिन पाटील व आशिष पाटील यांनी केले आहे. आजच स्टेडियम कॉम्प्लेक्सला कार्यालयात जाऊन आपल्या टुरची प्लॅनिंग करून बुकिंग करा. संपर्क ८१७७८२०४०४, ९९७५३९९९९७.