• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात ट्रकवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 6, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – भरधाव दुचाकी ट्रकवर आदळल्याने ३६ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघाताचा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवीण पवार (वय ३६, रा.अयोध्या नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.

प्रवीण पवार हे आई, पत्नी, बहिण आणि मुलगा यांच्यासह अयोध्यानगरात वास्तव्याला होते सुप्रिम कॉलनीत मेडीकल चालवून उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी सायंकाळी ते मेडीकलवर (एमएच १९ डीएम ३८९८) ने जात असताना एमआयडीसीत वासुमित्रा हॉटेलजवळ थांबलेल्या ट्रक (एमएच १९ झेड ८७२) वर दुचाकी आदळली. अपघातात प्रविण पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अमलदार मुदस्सर काझी यांनी प्रवीण यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकांनी त्यांना तेथून खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले होते. अपघात होताच नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यात आक्रोश केला होता. या अपघाताचा शनीवारीरात्री पोलीस नाईक मुदस्सर काझी यांच्या फिर्यादीवरून मयत दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.


 

 

Previous Post

उभ्या ट्रकमधून माल चोरणारे २ चोर पकडले

Next Post

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

उड्डाणपुलाजवळून कारसह ७५ हजारांचा ऐवज चोरी

August 29, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 29, 2026
मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी
1xbet russia

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

August 29, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

उड्डाणपुलाजवळून कारसह ७५ हजारांचा ऐवज चोरी

August 29, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon