• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

एरंडोल तालुक्यात नंदगाव रोडवर घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील नंदगाव रोडवर घरी परतणाऱ्या प्रौढाला ट्रॅक्टरने जबर धडक दिली होती. धडकेत प्रौढावर जळगावात खाजगी रुग्णालयात गेल्या आठवड्यापासून उपचार सुरु होते. दरम्यान गुरुवारी दि. १३ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली. घटनेप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

युवराज दामू सैंदाणे (वय ५३, रा. नंदगाव ता. एरंडोल) असे मयत प्रौढाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले, सुना असा परिवार आहे. हातमजुरी करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)दरम्यान, शुक्रवारी दि. ७ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास एरंडोल येथून त्यांचे गावी जात होते. तेव्हा नंदगाव रस्त्यावर एका ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत युवराज सैंदाणे हे गंभीर जखमी झाले होते.

कुटुंबीयांनी त्यांना जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असताना ७ दिवसांनी गुरुवारी दि. १३ रोजी दुपारी साडे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालविली.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, युवराज सैंदाणे यांच्या मृत्यूमुळे नंदगाव गावावर शोककळा पसरली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील नोंद घेण्याचे काम सुरु होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

कंपाउंडवरील झटका मशीन यंत्राच्या तारेचा शॉक लागून रखवालदाराचा मृत्यू

Next Post

सरकारी गणवेश, बनावट ओळखपत्र… तोतया पोलिसावर गुन्हा दाखल !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

सरकारी गणवेश, बनावट ओळखपत्र... तोतया पोलिसावर गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

September 2, 2026
पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon