• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ट्रकच्या धडकेत दाम्पत्य गंभीर जखमी, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

धरणगाव तालुक्यातील पाळधी उड्डाणपुलाजवळील घटना

धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळधी येथील उड्डाणपुलाजवळील राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना जळगावकडून पाळधीकडे जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने दाम्पत्य गंभीररित्या जखमी झाल्याची घटन घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुष्पाबाई रमेश न्याती (वय ६४) आणि त्यांचे पती रमेश दगडूलाल न्याती (वय ६८ दोन्ही रा. नाशिक) हे पाळधी येथे नातेवाईकांकडे ३ मार्च रोजी आलेले होते. त्यावेळी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पाळधी गावाजवळील उड्डाणपुलाजवळील महामार्ग ओलांडत असतांना जळगावकडून पाळधीकडे येणारा ट्रक क्रमांक (एमएच १८ बीजी ७५८०) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दाम्पत्य जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी ८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों गजानन महाजन हे करीत आहे.

Tags: #dharagaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/trackchya-dhadket-dampatya-jakhmi/
Previous Post

गोदावरीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Next Post

एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिला पोलिसांनी पाहिला कारभार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिला पोलिसांनी पाहिला कारभार

एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिला पोलिसांनी पाहिला कारभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!