• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तीन मोबाईल हिसकाणारे दोघे चोरटे पोलिसांनी पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 23, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – एकाच दिवशी शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी ३ मोबाइलला हिसकावून पळून जाणारे २ चोर पोलिसांनी पकडले आहेत .

या चोरांनी 21नोव्हेम्बररोजी हितेश बरहाटे ( रा मुक्ताईनगर जळगाव) हे त्याचे आईचे मोबाईलला टफन ग्लास लावण्यास गणेश कॉलोनी येथे गेले असता दोन अज्ञात इसम त्याचा ओप्पो कंपनीचा 12000/-रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून मोटर सायकलवर पळून गेले होते नंतर त्यांनीच कु गायत्री अडवाणी ( रा सिंधी कॉलोनी) यांचा सिंधी कॉलोनी येथून मोबाइल हिसकावून पळून गेले होते अनुप पवार ( रा गणेश कॉलोनी ) यांचा रिंगरोड येथून हे 2 चोरटे त्यांचा मोबाइल हिसकावून पळून गेले होते.

त्यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हे दाखल करण्यात आले होते . पो नि रामदास वाकोडे, सपोनि महेंद्र वाघमारे, पो उ नि प्रदीप चांदेलकर, हे कॉ महेंद्र पाटील, फिरोज तडवी, पो ना संतोष सोनवणे , सलीम तडवी , गणेश पाटील , योगेश साबळे, समाधान पाटील, अमित मराठे, विकास पहुरकर यांनी तांत्रिक व गोपनीय बातमीदाराचे खात्रीशीर माहितीवरून आरोपि आकाश संजय पाटील ( वय 18 वर्ष रा वरणगाव) , ह मु कलेक्टर ऑफिस मागे जळगाव) यास वरणगाव येथें व दुसरा आरोपी गणेश राजेंद्र शिंदे ( वय 18 वर्ष रा वाघनगर जळगाव) याला ताब्यात घेतले एक मोबाईल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना न्यायालयाने 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत आरोपिनी गुन्ह्याची कबुली दिली आहे गुन्ह्यात वापरलेली मीटर सायकल व इतर दोन हिसकावून नेलेले मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे, अवघ्या 48 तासात आरोपीबाबत काही माहिती नसतांना दोघांनाही अटक केले.


 

 

Previous Post

अश्‍लील व्हिडीओ बनवून आमदार मंगेश कुडाळकर यांना ब्लॅकमेलिंग

Next Post

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा कृषी कायद्यांचा अहवाल जाहीर करा ; सदस्यांची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा कृषी कायद्यांचा अहवाल जाहीर करा ; सदस्यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon