• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तीन महिन्यांपासून फरार हल्लेखोराला पाळधीच्या हॉटेलातून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 7, 2023
in Uncategorized
0
तीन महिन्यांपासून फरार हल्लेखोराला पाळधीच्या हॉटेलातून अटक

जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील सम्राट कॉलनी येथे जुन्या वादातून तरुणावर सशस्त्र हल्ला करणारे फरार झाले होते. त्यातील एका संशयिताला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी  पाळधी येथील एका हॉटेलमधून शिताफीने ताब्यात घेतले. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. गुन्हा केल्यानंतर तीन महिन्यापासून तो फरार होता.

सम्राट कॉलनी येथे दि. २८ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जुन्या वादातून शुभम भगवान माळी (रा. सम्राट कॉलनी,जळगाव) याचेवर दीक्षित वाडी येथील राहणारा ललित उमाकांत दीक्षित व त्याच्यासोबतचे दोन साथीदार यांनी सशस्त्र हल्ला केला. शुभम याच्या उजव्या पायाच्या मांडीवर धारदार हत्याराने वार केला होता. त्यामुळे त्याला गंभीर दुखापती झाल्या होत्या. सदर शुभम माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा केल्यानंतर ललित दीक्षित हा पसार झाला होता. त्याचा शोध सुरू होता.

दरम्यान शुक्रवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तो धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आल्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे  यांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी पाळधी येथील हॉटेल मातोश्री येथून संशयित ललित दीक्षित याला ताब्यात घेण्यात आले.  त्याला अटक करण्यात येऊन आज शनिवार दि. ७ रोजी न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली.

कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार किरण पाटील, सचिन पाटील, इमरान सय्यद, किशोर पाटील, गणेश शिरसाळे, सुधीर साळवे, योगेश बारी, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी अशांनी केलेली आहे. सदर ललित याचेवर यापूर्वी सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/tin-mahinyapasun-farar-hallekhor/
Previous Post

डबल भेजा, गुड्डन जिल्ह्यातून हद्दपार ; जळगाव एसपींचे आदेश

Next Post

 रुग्णालयातील कमतरता ८ दिवसात भरून काढा : श्री अंकित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

 रुग्णालयातील कमतरता ८ दिवसात भरून काढा : श्री अंकित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026
लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026
आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
1xbet russia

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon