टेंभुर्णी (प्रतिनिधी ) ;- टेंभुर्णी येथील मुख्य बाजार ठिकाणी नेहमी अंधार असायचा,येथे लाइट नसल्या मुळे होणारी घान सामान्य जनतेला त्रास, लहान मुले अंधार चा फायदा घेत दोन नंबरला बसने,आणि त्या मुळे वाढणारा रोग राई चे प्रमाण,या मुळे या लाइट ची मागणी ,गरज वाढत होती. या सर्व मागणीचा विचार पाहता सरपंच गौतम म्हस्के यांनी याची मागणी तातडीने आमदार संतोष दानवे यांनी पूर्ण करत हा टेंभुर्णी येथील हायमस्ट लाईट बसविब्ण्यात आले.या लाईटचे उदघाटन आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी त्यांच्या सोबत सरपंच गौतम म्हस्के उप सरपंच संतोष पाचे, अलकेश सोमानी, प्रदीप मुळे,भीकन पठान, प्रदीप भोपळे, एल व्ही शिंदे ,फैसल चाऊस, शरद गायमुखे, प्रदीप काबरा, सुरेश अण्णा , रामकिसन सोनसाळे, सैफू शेख, दत्ता सोनसाळे, दादाराव सवडे, मुख़्तार पठान, ग्रामसेवक सुखदेव शेळके, अजीस भाई ,विक्रम उखर्डे, आदी या वेळी उपस्तिथ होते.