• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

तेली समाजाची जिल्हास्तरीय तंटामुक्ती समिती गठित, बैठकीत एकमताने निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2023
in खान्देश, जळगाव
0

जिल्हाध्यक्षपदी माजी आ.  शिरीष चौधरी यांची तर कार्याध्यक्षपदी दत्तात्रय चौधरी यांना संधी

जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील तेली समाजातील लहान मोठे वाद व तंटे सोडवण्यासाठी जळगाव जिल्हा तेली समाज तंटामुक्ती समितीची रविवारी २९ ऑक्टोबर रोजी स्थापना करण्यात आली. समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी एकमताने माजी आमदार शिरीष चौधरी यांची तर कार्याध्यक्ष म्हणून दत्तात्रय चौधरी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा करून प्राथमिक नियोजन करण्यात आले.

जळगाव जिल्हा तेली समाजाची जिल्हास्तरीय बैठक शहरात आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी माजी आ. शिरीष चौधरी होते. तर तंटामुक्त समितीची नवीन कार्यकारिणी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी बैठकीमध्ये तंटामुक्त समितीची कार्यपद्धती तसेच कामकाज कसे करावे याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली.  तंटामुक्त समितीच्या माध्यमातून समाज बांधवांनी असलेले वाद मिटवायचे अशी माहिती  देण्यात आली.

यावेळी जळगाव जिल्हा तेली समाज तंटामुक्त समिती गठित करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांची निवड करण्यात आली.  बैठकीत कार्याध्यक्ष दत्तात्रय चौधरी, अड. महेंद्र चौधरी, राजेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

शिरीष चौधरी यांनी अध्यक्षस्थानावरून सांगितले की, समाजप्रबोधन करणे महत्वाचे झाले आहे. शिक्षित व्यक्तींमध्येच जास्त फरकती वाढल्या आहेत. मुला- मुलींपेक्षा त्यांच्या पालकांच्याच अपेक्षा खूप वाढल्या आहेत. तंटामुक्ती करत असताना तटस्थ राहूनच कार्यकारिणीने काम करत राहावे अशी अपेक्षाही शिरीष चौधरी यांनी व्यक्त केली.

बैठकीला जिल्हाभरातील १५ तालुक्यांमधील सुमारे ३०० प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी करून आभार मानले.

कार्यकारिणीची निवड
कार्यकारिणी मध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जीवन चौधरी, गोपाळ चौधरी, दिलीप चौधरी, संतोष चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून दत्तात्रय तुकाराम चौधरी  तर जिल्हा सचिव म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.  जिल्हा सहसचिव म्हणून अशोक चौधरी, जिल्हा संघटक प्रमुख म्हणून डॉ. मनीलाल चौधरी, सुनील चौधरी,  नारायण चौधरी, नंदू चौधरी,  हिरामण चौधरी, महेश चौधरी यांची तर जिल्हा खजिनदार म्हणून विनोद चौधरी, कायदेशीर सल्लागार अँड. महेंद्र चौधरी, ज्येष्ठ सल्लागार बी. एन. चौधरी, सुरेश चौधरी, राजेंद्र चौधरी, सुरेश नाना चौधरी, भोला चौधरी यांची निवड झाली.

तर सदस्यपदी पारोळा येथील अनिल चौधरी, धरणगाव येथील सुनील चौधरी, चोपडा येथील प्रकाश चौधरी,  चाळीसगाव येथील दिलीप चौधरी,  जामनेर येथील संतोष चौधरी, भुसावळ येथील बाळू चौधरी, रावेर येथील अनिल चौधरी, यावल येथील भरत चौधरी, वरणगाव येथील बाळासाहेब चौधरी, पहुर येथील अमोल बावस्कर, चोपडा येथील सुधाकर चौधरी, यावल येथील अभिमन्यू चौधरी यांना सदस्यपदी संधी देण्यात आली आहे.


Tags: #jalgaon newshttps://kesariraj.com/teli-samajachi-tantamukti-samiti/
Previous Post

शनिपेठेतील गुन्हेगार शहजादवर ‘एमपीडीए’ कारवाई

Next Post

किरकोळ कारणावरून एकाला जबर मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चौघांच्या मारहाणीत एकाचे नाक फ्रॅक्चर

किरकोळ कारणावरून एकाला जबर मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
1xbet russia

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 31, 2025
महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

May 31, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon