• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला – जिल्हा क्रीडा अधिकारी  रवींद्र नाईक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 21, 2023
in खान्देश, जळगाव
0
तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला – जिल्हा क्रीडा अधिकारी  रवींद्र नाईक

नाशिक विभागस्तरीय आंतर शालेय तायक्वांदो स्पर्धा निर्विवाद संपन्न

जळगांव (प्रतिनिधी ) – निःपक्षपाती निर्णयासाठी तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला असल्याचं प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी केलं. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव अंतर्गत जळगांव जिल्हा क्रीडा परिषद द्वारा आयोजित नाशिक  विभागस्तरीय आंतरशालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा १७ व १८ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव  या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरली जाणारी अत्याधुनिक प्रणाली विभाग स्तरावर स्पर्धकांना खेळताना अनुभवता यावी यासाठी या स्पर्धा  सेन्सर प्रणालीचा वापर करून घेण्यात आल्या. या स्पर्धेत धुळे, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगांव जिल्ह्यांमधील खेळाडू विभाग स्तरावर सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन साॅफ्टबाॅल चे आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री किशोर चौधरी यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी धुळे जिल्ह्याचे सचिव  हेमंत कुलकर्णी, नंदुरबार चे जावेद बागवान, अजित घारगे राज्य संघटनेचे सदस्य तथा सचिव जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन, राजेन्द्र जंजाळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

तायक्वांदो हा खेळ दिवसेंदिवस अधिक प्रगत होत असून जागतिक स्पर्धांमध्ये होणारे बदल लक्षात घेत इथल्या खेळाडूंना त्या तत्रांची ओळख व्हावी, सवय व्हावी तसचं या खेळात आपल्या देशातील मुलं अधिकाधिक पुढे जावीत यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती राज्य संघटना सदस्य तथा सचिव अजित घारगे  यांनी दिली.  सेन्सर प्रणालीचा वापर यापुढे सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली. स्पर्धा यशस्वीतेसाठी जयेश बाविस्कर, निकेतन खोडके, श्रैयागं खेकारे, स्नेहल अट्रावलकर, कोमल कानावडे ( नाशिक ), निशिगंधा शहा ( नाशिक ), रोशनी जाधव ( नाशिक), पुष्पक महाजन, हिमांशू महाजन, यश जाधव, विष्णू झाल्टे, सुनील मोरे, हरीभाऊ राऊत, श्रीकृष्ण चौधरी, जिवन महाजन, जयेश कासार, महेश घारगे, श्रीकृष्ण देवतवाल, सारीपुत घेटे, शुभम कुंवर, आ ओम सहाने, प्रेरणा जगताप, यांचं सहकार्य लाभले.


 

 

Tags: https://kesariraj.com/taykondo-spardhet-sensar-pranali/
Previous Post

भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत शेतकऱ्यासह म्हैस ठार

Next Post

देशाला मूलभूत विज्ञानातील संशोधकांची गरज – डॉ. शरद काळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
देशाला मूलभूत विज्ञानातील संशोधकांची गरज – डॉ. शरद काळे

देशाला मूलभूत विज्ञानातील संशोधकांची गरज - डॉ. शरद काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon