• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

तरुणाला मारहाण करून लुटणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
नवीन वीज मीटरसाठी हजाराची लाच, सापळ्याचा संशय येताच व्हॉइस रेकॉर्डरची मोडतोड


जिल्हापेठ पोलिसांची २४ तासांत कामगिरी, जळगावच्या अग्रवाल चौकातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील अग्रवाल चौकातील ऍक्झॉन ब्रेन रुग्णालयाजवळ एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल हिसकावून पळणाऱ्या महिलेसह दोन तरुणांना जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी २४ तासांत अटक केली आहे.

अक्षय विलास शेलार (वय ३०, रा. गाले ता. रावेर, ह.मु निमखेडी रोड, अशोक बेकरीजवळ, जळगांव) यांनी फिर्याद दिली होती. रविवारी दि. १० मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अग्रवाल चौकातील ऍक्झॉन ब्रेन हॉस्पिटल जवळून दुचाकीने जात असताना एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर एक महिला व दोन तरुणांनी त्याला थांबविले. तुला काही मदत हवी आहे का असे विचारले. मात्र त्याने नकार देताच संशयित तिघांनी त्याला २०० रुपयांची मागणी केली. फिर्यादी अक्षय याने पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा दुचाकीवरील महिलेने त्याला चापट्याने मारहाण केली. तसेच त्याच्याकडील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. व अग्रवाल चौकाच्या दिशेने पळून गेले.

सदर घटनेप्रकरणी अक्षय शेलार याने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.  गुन्हे शोध पथकातील पो.ना जुबेर तडवी, पो.कॉ अमितकुमार मराठे यांना गुप्त बातमी मिळाली.  पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी गुन्हे शोध पथकातील पो. हे.कॉ सलीम तडवी, पो.कॉ. मिलींद सोनवणे, पो.कॉ. तुषार पाटील, म.पो. कॉ. वैशाली सादरे, चा. पो. हे.कॉ. साहेबराव खैरनार अश्यांचे पथक तयार करुन रवाना केले. पथकाने घटनेतील संशयित शेख अजरुद्दीन शेख हुस्नोदीन ऊर्फ भुतपलीत (वय-३२ रा. शाहुनगर प्रिप्राळा रोड, जळगांव), मंगल सोमा सोनवणे (वय-२८ रा- प्रिंप्राळा हुडको, साईबाबा मंदीर जवळ, जळगांव) यांना पिंप्राळा हुडको परिसरातुन दि. ११ मार्च रोजी ताब्यात घेवून अटक केली.

तर मंगळवारी सदर गुन्ह्यातील संशयित महीला आरोपी  जया जुलाल जाधव, (वय-२८ रा घर न.सिध्दार्थ नगर, पिंप्राळा हुडको, जळगांव) हिस अटक केलेली आहे. सदर आरोपीतांच्या कब्जातून हिसकावून नेलेला ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्र. (एमएच १९ एटी ७८६८) असा एकूण ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  पुढील तपास पो.उप निरी. उल्हास च-हाटे हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/tarunala-marhan-lut-don-atk/
Previous Post

नवीन वीज मीटरसाठी हजाराची लाच, सापळ्याचा संशय येताच व्हॉइस रेकॉर्डरची मोडतोड

Next Post

१८ मार्च रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
१८ मार्च रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

१८ मार्च रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon