• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कारण नसतांना तरूणाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी

जळगाव शहरातील आदर्श नगर येथील घटना

जळगाव  ( प्रतिनिधी ) – शहरातील आदर्श नगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या समोर काहीही कारण नसतांना एका तरूणाला अनोळखी ४ जणांनी तोंडाला रूमाल बांधून शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अनोळखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेर सलीम पटेल (वय २५ रा. रजा कॉलनी, जळगाव) हा तरूण बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आदर्श नगरातील दुय्यक निबंधक कार्यालयाच्या समोर उभा असतांना त्याठिकाण चार अनोळखी तोंडाला रूमाल बांधून आले होते. त्यांनी काहीही कारण नसतांना उमेर पटेल याला शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने पायावर आणि डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर ते पसार झाले. याप्रकरणी उमेर पटेल याने जवळच्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.


 

 

Tags: #crime #ramanandnagarpolice #jalgaon#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

कर्जामुळे निराशेतून विष प्राशन करून २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Next Post

नागपूरला पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या फरार आरोपीला डोण गावातून घेतले ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

नागपूरला पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या फरार आरोपीला डोण गावातून घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon