• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तरुण शेतमजुराने ठिबक नळीने गळफास घेत संपविले जीवन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2023
in Uncategorized
0

जळगाव तालुक्यातील वडनगरी येथील घटना

जळगाव ([प्रतिनिधी) – तालुक्यातील वडनगरी येथे राहणाऱ्या २५ वर्षीय तरूण शेत मजुराने शेतात ठिंबक नळीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २४ जुलै रोजी उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सुरेश पुन्या मुजालदे (पावरा, वय -२५, रा. बडवाणी मध्यप्रदेश ह.मु. वडनगरी ता.जि.जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.  गळफास घेतांना दोन वेळा  ‍ठिंबक नळी तुटली. तिसऱ्या वेळी फास बसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी गावातील सुरेश मुजालदे हा तरूण आपल्या इतर दोन भावांसह जळगाव तालुक्यातील वडनगरी गावात वास्तव्याला होता. शेतीसह इतर मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. सुरेश हा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. सोमवारी २४ जुलै रोजी सकाळी युवराज मंगा सोनवणे यांच्या शेतातील झाडाला ठिंबक नळीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

दरम्यान शेतकरी युवराज सोनवणे हे शेतात गेल्यानंतर त्यांना वास आला. त्यानंतर त्यांनी पाहणी केली असता तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असलेल्या ओळख पटविणे अवघड होते. यावेळी गावातील नागरीक आणि मयताचे भाऊ घटनास्थळी दाखल झाले. जवळच असलेल्या चप्पलवरून मयत हा सुरेश मुजालदे असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास तालुका पोलिस करीत आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/tarun-shetkaryachi-aatmahatya/
Previous Post

सर्वोत्तम शिक्षणासाठी गुणवत्ता, तंत्रज्ञानाची घेणार मदत

Next Post

दक्षेश्वर महादेव मंदिर शिरसोली येथे “सुधर्मा”ने केला गीता अभ्यास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दक्षेश्वर महादेव मंदिर शिरसोली येथे “सुधर्मा”ने केला गीता अभ्यास

दक्षेश्वर महादेव मंदिर शिरसोली येथे "सुधर्मा"ने केला गीता अभ्यास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक
1xbet russia

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

शिरसोलीच्या बाजारातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

July 3, 2025
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ’वन महोत्सव सप्ताह २०२५’ उत्साहात
1xbet russia

दशरथ महाजन अपघात प्रकरणात चौथ्या संशयिताला अटक

July 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon