• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तरुण पुण्याहून आला अन् थेट शेतात झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुण पुण्याहून आला अन् थेट शेतात झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या !

पाचोरा तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील घटना, रुग्णालयात कुटुंबीयांचा आक्रोश

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पुण्यात नोकरी करत असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने पाचोरा तालुक्यातील आपल्या बाळद बुद्रुक येथील शेतात येऊन झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी सकाळी समोर आली आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

समाधान पाटील असे या तरुणाचे नाव आहे. समाधानच्या पश्चात त्याचे आई-वडील आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे. (केसीएन)त्याने पाचोरा शिवारात एका झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात आणि गावात शोककळा पसरली आहे. समाधान पाटील हा पुण्यात नोकरी करत होता. तो आज सकाळी पुण्याहून थेट आपल्या गावी पाचोरा येथे आला. गावाजवळील शेतात जाऊन त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

समाधानने आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.(केसीएन)पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल हरीश अहिरे पुढील तपास करत आहेत. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन नोकरीला लागलेल्या मुलाने असा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीयांनी आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

चाळीसगाव मतदारसंघातील हजार विद्यार्थी उद्यापासून रायगडावर

Next Post

जळगावच्या गौरव बोरसे, देवांक लढ्ढा, ज्ञानवी भारंबे, भाग्यश्री सूर्यवंशी यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या गौरव बोरसे, देवांक लढ्ढा, ज्ञानवी भारंबे, भाग्यश्री सूर्यवंशी यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड!

जळगावच्या गौरव बोरसे, देवांक लढ्ढा, ज्ञानवी भारंबे, भाग्यश्री सूर्यवंशी यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!