• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तरुण हॉटेल व्यावसायिकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुण हॉटेल व्यावसायिकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव शहरातील नेहरू नगर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरी बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १० रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शुभम रविंद्र मराठे (वय २५, रा. नेहरू नगर, जळगाव) असं मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. शुभमचे वडील रविंद्र हे मोहाडी रोडवर हॉटेल चालवून उदरनिर्वाह करतात. तर मुलगा शुभम हा हॉटेलवर वडिलांना मदत करीत होता. तसेच एका फायनान्स कंपनीतदेखील जॉबला आहे.(केसीएन) दरम्यान, बुधवारी शुभमच्या घरी कोणी नव्हते. तेव्हा दुपारी २ वाजेच्या सुमारास शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी शुभमला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, शुभमने आत्महत्या का केली याबाबत समजू शकले नाही. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtratarun hotel vevsaik aatmhatya
Previous Post

सरकारी अधिकाऱ्याच्या घरी  चोरट्यांनी लांबविले दागिने

Next Post

सानिका कोकणे आणि युगल धुर्वेची राज्यस्तरीय विद्यापिठ संघात निवड आणि  चमकदार कामगीरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सानिका कोकणे आणि युगल धुर्वेची राज्यस्तरीय विद्यापिठ संघात निवड आणि  चमकदार कामगीरी

सानिका कोकणे आणि युगल धुर्वेची राज्यस्तरीय विद्यापिठ संघात निवड आणि  चमकदार कामगीरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
1xbet russia

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ
1xbet russia

श्री गजानन महाराज प्रगटदिनोत्सवाचा थाटात प्रारंभ

February 6, 2026
पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी
1xbet russia

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

February 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

मालपिंप्रीत कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 6, 2026
शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

शिरसोलीत बारी समाज विद्यालयात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!