• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कौटुंबिक नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कौटुंबिक नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील ममुराबाद येथे एका तरुणाने कौटुंबिक नैराश्यातून छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. १८ रोजी सकाळी ९ वाजता उघड झाली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दीपक अशोक निकम (वय ३८) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात परिवारासह राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो कौटुंबिक कारणावरून नैराश्यात गेला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.(केसीएन) मंगळवारी सकाळी त्याने राहत्या घरी कोणी नसताना छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. घटना उघड झाल्यावर कुटुंबीयांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रुग्णालयात दिपकच्या नातेवाईकांनी, मित्रांनी गर्दी केली होती. घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

वूशुमध्ये सुवर्णपदक घेऊन जळगावच्या मनस्वीची उत्तुंग भरारी

Next Post

वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १२७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १२७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता

वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १२७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन
1xbet russia

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

June 9, 2025
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली, आठवडे बाजारातील प्रकार

June 9, 2025
मध्यप्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते सिनेस्टाईल अटकेत, जळगाव एलसीबीची कारवाई
1xbet russia

मध्यप्रदेशातील गावठी कट्टे विक्रेते सिनेस्टाईल अटकेत, जळगाव एलसीबीची कारवाई

June 9, 2025
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

नापिकी, उसनवारीमुळे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

June 9, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे १६ जून रोजी आयोजन

June 9, 2025
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली, आठवडे बाजारातील प्रकार

June 9, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon