• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तलवारीने वार करून युवकाला केले गंभीर, वडील  – काकांनाही जबर मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तलवारीने वार करून युवकाला केले गंभीर, वडील  – काकांनाही जबर मारहाण

भडगाव तालुक्यातील वाक येथील घटना

भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वाक येथे तरुणाला जुन्या वादातून तलवारीने मारहाण करण्याचा गंभीर प्रयत्न करण्यात आला. यामध्ये तरुणाच्या मानेला जखम झाली असून डाव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याचे कुटुंबीय मदतीसाठी धावले असता त्याचे वडील व काका यांनाही गंभीर मारहाण करण्यात आली आहे. भडगाव पोलीस स्टेशनला संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेश सुधाकर पाटील (वय २८, रा. वाक ता. भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २ मे रोजी रात्री ११.३० वाजता आमचे गावातील योगेश कैलास पाटील, उमेश शालीक पाटील, सतिष शालीक पाटील, अक्षय बारकू पाटील असे इंडिका व्हिस्टा गाडी क्रमांक (एम. एच.४२ ए यु ४२४९) आले. त्यात वाहन योगेश हा चालवत होता. योगेश याने फिर्यादी राकेश पाटील याला त्याच्या वाहनाने  ठोस मारली. तेव्हा सदर वाहनातून वरील चारही इसम खाली उतरले. उमेश शालीक पाटील याने मला मागुन धरुन ठेवले व योगेश कैलास पाटील याने वाहनांतून तलवार काढली व फिर्यादीच्या मानेवर उगारली. तेव्हा वार चुकवीला असता, सदर तलवारीचा वार फिर्यादी राकेश पाटील यांच्या मानेच्या डावे बाजुस लागला. त्यानंतर त्याने पुन्हा तलवार उगारली असता डाव्या हाताने तलवार धरण्यास गेलो असता, सदर तलवारीचा वार राकेश पाटील यांच्या हाताच्या मनगटास लागला.

तेव्हा फिर्यादीचे काका किशोर विक्रम पाटील व वडील सुधाकर विक्रम पाटील हे  सोडविण्यास आले असता योगेश कैलास पाटील याने त्याच्या हातातील तलवारीने तरुणाचे काका किशोर पाटील यांच्या डोक्यावर वार केला. त्याचवेळी उमेश शालीक पाटील याने हातात लाकडी दांडकाने मारहाण केली. सदर भांडणात सतिष शालीक पाटील व अक्षय बारकू पाटील यांनी वेळोवेळी चिथावणी देवुन म्हणायचे की, यांना सोडु नका, कापुन टाका असे बोलून सतिष पाटील व अक्षय पाटील यांनी उमेश याचे हातातील लाकडी दांडका घेवून वडीलांना व काकांना मारहाण केली होती.

त्यानंतर तेथे फिर्यादीचे दुसरे काका सर्जेराव विक्रम पाटील,  आई लिलाबाई सुधाकर पाटील, काकू जागृती किशोर पाटील, परमेस्वर सुधाकर पाटील अशांनी  मारहाण करणा-या लोकांच्या तावडीतून सोडवले. वाहनातून बसवुन उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणत असतांना संशयित आरोपींनी त्यांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला.  योगेश कैलास पाटील, उमेश शालीक पाटील, सतिष शालीक पाटील, अक्षय बारकु पाटील सर्व रा.वाक ता.भडगाव यांच्याविरुद्ध गु.र.न.१६८/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. संजय पाटील हे करीत आहे.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोऱ्यात रंगणार मंजुषा शिंदे, संविधान मनवरे यांच्या भीम गीतांचा सामना

Next Post

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या २ तरुणांचा धरणात बुडुन मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या २ तरुणांचा धरणात बुडुन मृत्यू

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या २ तरुणांचा धरणात बुडुन मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा
Uncategorized

खेडी बुद्रुक चाकू हल्ला प्रकरणात एक दोषी; सहआरोपींची निर्दोष मुक्तता

August 25, 2026
जळगावात बसस्थानकावर महिला प्रवाशांना लुटणाऱ्या देराणी-जेठाणीला अटक; १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
Uncategorized

जळगावात बसस्थानकावर महिला प्रवाशांना लुटणाऱ्या देराणी-जेठाणीला अटक; १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

August 25, 2026
बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन
1xbet russia

बारी समाज उच्च माध्यमिक विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन

August 25, 2026
शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू
1xbet russia

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा

खेडी बुद्रुक चाकू हल्ला प्रकरणात एक दोषी; सहआरोपींची निर्दोष मुक्तता

August 25, 2026
जळगावात बसस्थानकावर महिला प्रवाशांना लुटणाऱ्या देराणी-जेठाणीला अटक; १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

जळगावात बसस्थानकावर महिला प्रवाशांना लुटणाऱ्या देराणी-जेठाणीला अटक; १.०५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

August 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon