• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तालुक्यातील ९५ रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेलला केले रवाना !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
तालुक्यातील ९५ रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेलला केले रवाना !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पुढाकार

जळगाव ( प्रतिनिधी ) – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जीपीएस मित्र परिवार व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने चिंचोली येथे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कुसुंबा, चिंचोली, धानवड, उमाळे, रायपूर, कंडारी, वराड, जळके, विटनेर, शिरसोली येथील नागरिक तपासणीसाठी आले होते. यावेळी ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच यातील ९५ रुग्णांना गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल येथे रवाना करण्यात आले.

चिंचोली येथील साईबाबा मंदिरात जीपीएस मित्र परिवारातर्फे व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कुसुंबा, चिंचोली, धानवड, उमाळे, रायपूर, कंडारी, वराड, जळके, विटनेर, शिरसोली येथील नागरिक नेत्र तपासणी व ऑपरेशनसाठी आले होते. यावेळी ५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि ९५ रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल येथे रवाना करण्यात आले आहे. रुग्णांना पनवेल येथे पाठवीत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णांची विचारपूस केली.

याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवराज पाटील, धरणगाव तालुका प्रमुख शमुकुंदराव नन्नवरे, शिवसेना उपतालुका प्रवीण परदेशी, उपतालुकाप्रमुख राजू पाटील, तालुका समन्वयक देविदास कोळी, युवासेना उपतालुका प्रमुख अतुल घुगे, जेष्ठ शिवसैनिक नारायण अप्पा, धानवडचे सरपंच संभाजी पवार, चिंचोलीचे सरपंच किरण घुगे, ज्येष्ठ शिवसैनिक कैलास बिराडे, ग्रा पं सदस्य जीतू पोळ, ग्रा पं सदस्य हरीलाल शिंदे, उपसरपंच संजय राठोड, नाना पवार, बबलू देशमुख, योगेश सोनवणे, भाजपचे विलास घुगे, प्रवीण पाटील, विलास सोनवणे, आकाश पाटील युवा सेना यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.

Tags: #gulabrav patil news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गिरणा नदी ओलांडून घरी जात असलेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

Next Post

घटस्थापनेची तयारी करताना विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घटस्थापनेची तयारी करताना विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

घटस्थापनेची तयारी करताना विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!