• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तळोदा शहरात डासांचा प्रादुर्भाव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

तळोदा (प्रतिनिधी) – तळोदा शहरामध्ये मागील काही दिवसांपासून डासांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र तळोदा नगरपालिके कडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने शहरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे काही भागात तर गटारी तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसून येत आहे. सांडपाणी वाहून नेणार्‍या गटारींमध्ये प्लास्टिक तुंबून पाणी वाहणे बंद झाले आहे.अधून मधून बरसणाऱ्या पावसामुळे साचणाऱ्या डबक्यात डासांची संख्या वाढत असते. शहरातील प्रत्येक भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे दिसत आहे.

प्रत्येक घरी डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.डासांमुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, येलो फीवर, झिका, मलेरिया, वेस्ट नाइल फिव्हर, जापनीज, एन्सेफलाइटस्, हत्तीपाय इत्यादी घातक आजार होत असतात. डासांमध्ये वेगवेगळ्या प्रजाती आढळून.येतात व वेगवेगळे रोग पसरतात.
यासाठी डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगरपालिका व आरोग्य विभागाने आताच उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा शहरात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरपालिकेने मोहीम राबवावी

सांडपाणी व शहरातील घाण पाण्याच्या डबक्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.टायफाईड व मलेरियाचे रुग्ण वाढत आहे. डेंग्यूचीही लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपालिकेने यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. पालिकेने शहरात डास निर्मूलनासाठी किंवा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरीकांनकडुन केली जात आहे.

कोरोना आणि व्हायरल फीवरमध्ये कंफ्यूजन

जिल्ह्यासह तळोदा तालुकादेखील कोरोनामुक्त झाला आहे. मात्र कोरोना आणि व्हायरल फीवरची काही लक्षणे सारखी असल्यामुळे दोन्ही मध्ये कंफ्यूजन होत असल्याचे दिसून येते आहे. व्हायरल फीवर झालेली रुग्ण कोरोनाच्या भीतीने घाबरत आहेत पण टेस्टिंगनंतर फीवर असल्याचे समोर येत आहे.पावसाच्या वातावरणात व्हायरल फीवर पसरत असतो, त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याचे कारण नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणे आहे.


 

 

Previous Post

शायर मुनव्वर राणा यांचे महर्षी वाल्मिकींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ; शनी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Next Post

प्राचार्य रविंद्र माळी यांची शास्त्रीय जर्नलच्या संपादकीय मंडळात निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्राचार्य रविंद्र माळी यांची शास्त्रीय जर्नलच्या संपादकीय मंडळात निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon