श्री.गो.से.हायस्कूल,पाचोरा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
पाचोरा (प्रतिनिधी) - पा.ता.सह. शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे आज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...
Read more