मका काढणीदरम्यान थ्रेशर मशीनमध्ये रुमाल अडकून गळफास बसल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
पातोंडा येथील दुर्दैवी घटना ; गावात शोककळा अमळनेर (प्रतिनिधी)- पातोंडा गावात शेतातील मका काढणीदरम्यान थ्रेशर मशीनमध्ये रुमाल अडकल्याने नितीन सुरेश ...
Read moreDetails






